Marathi Riddles with Answer

Marathi Riddles, Marathi Riddles with Answer

 

मराठी पहेली – 1

अशी कोणती जागा आहे,
जेथे जर १०० लोक गेले, तर ९९ लोकच परत येतात..
टिप :- कृपया!!! हुशारानेच उत्तर द्यावे,
प्रश्र्न जरा निट वाचा मगच उत्तर द्या,
लावा आता डोकं

 

उतरणे – स्मशानभूमी मध्ये १०० लोक गेले की प्रेताला ठेऊन ९९ च परत येतात.

 


 

मराठी पहेली – 2

 

अशी कोणती वस्तू आहे,
जी मुली फक्त घालतात.
आणि
मुलं घालतात आणि खातात पण.?
.
.

उतरणे – चप्पल..!!

 


 

मराठी पहेली – 3

चला हे गणित सोडवा ते सांगेल की,
तुमचा जीवनातील सर्वात आवडती व्यक्ती कोण आहे ते?
एकदम बरोबर सोडवा हा…
खालीलपैकी कोणताही एक अंक निवडा.
1
2
3
4
5
6
7
8
9
आता त्याला 3 ने गुणा,
आता त्यात 3 मिळवा,
आता परत 3 ने गुणा,
तुम्हाला 2 अंकी संख्या मिळेल,
त्यातील अंकाची बेरीज करा,
आता हा नंबर तुमचा favorite व्यक्ती कोन ते सांगेल.

 

उतरणे –

1.Brother
2.Teacher
3.Lover
4.Cousin
5.Student
6.Father
7.Friend
8.Mother
9.Me
आता आणखी काय सांगू तुम्हाला माझ्याबद्दल…
कोणताही दुसरा अंक निवडून बघा…

 


 

मराठी पहेली – 4

बाईक वर बसुन एक मुलगा आणि मुलगी रस्त्यावरुन जात असतात,
चौकात त्यांना पोलीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण?
मुलगा सांगतो: हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे…
तर नातं काय?

 

उतरणे – जावई आणि सासू

 


 

Leave a Comment